रडू नकोस

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

रडू नकोस - बुद्ध | सुविचार | Buddha | Suvichar | Quote - 1

रडू नकोस, रडायला वेळ तरी कुठे आहे? स्वतःच्या अंतरंगात दीप चेतव. त्या दीपाच्या प्रकाशात निर्वाणपद प्राप्त करण्याचा मार्ग शोध.बुद्ध


प्रसिद्ध व्यक्ती: बुद्ध
जन्म दिनांक: इ.स.पू. ५६३
मृत्यू दिनांक: इ.स.पू. ४८३
राष्ट्रीयत्व: -
कार्यक्षेत्र: तत्त्वज्ञ
अल्प परिचय: ‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक, तत्त्वज्ञ होते. बुद्धांचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’ होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.
विषय: TEXT

  • TAG