यश म्हणजे

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

यश म्हणजे - बोनी ब्लेयर | सुविचार | Bonnie Blair | Suvichar | Quote - 1

यश म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसून एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे देखिल यश होय.बोनी ब्लेयर


प्रसिद्ध व्यक्ती: बोनी ब्लेयर
जन्म दिनांक: १८ मार्च १९६४
मृत्यू दिनांक: -
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: खेळाडू, स्पीड स्केटिंग
अल्प परिचय: बोनी ब्लेयर या एक निवृत्त अमेरिकन स्पिडस्केटर आहे. त्यांच्या काळातील त्या एक अव्वल स्केटिंगपटू होत्या आणि ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात सुशोभित खेळाडू देखिल होत्या. बोनी ब्लेयर यांनी पाच सुवर्ण पदके व एक कांस्य पदक मिळवले आहे.
विषय: TEXT

  • TAG