चुका दाखवितांना

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

चुका दाखवितांना - बिल गेट्स | सुविचार | Bill Gates | Suvichar | Quote - 1

चुका दाखवितांना त्या कमी कशा करायच्या हेही सांगितले तर त्याचा परिणाम चांगला होतो.बिल गेट्स


प्रसिद्ध व्यक्ती: बिल गेट्स
जन्म दिनांक: २८ ऑक्टोबर १९५५
मृत्यू दिनांक: -
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: व्यापारी, गुंतवणूकदार, लेखक, समाजसेवक
अल्प परिचय: बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. अमेरिकन व्यवहारिक जगतात त्यांचा मोठा वाटा आहे तसेच परोपकरी (मदत करणारे) म्हणुनसुद्धा ते प्रसिद्ध आहेत.
विषय: TEXT

  • TAG