MarathiMati.com - Official WhatsApp Number

बदलाचा भाग व्हा

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

बदलाचा भाग व्हा - बराक ओबामा | सुविचार | Barack Obama | Suvichar | Quote - 1

कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.बराक ओबामा


प्रसिद्ध व्यक्ती: बराक ओबामा
जन्म दिनांक: ४ ऑगस्ट १९६१
मृत्यू दिनांक: -
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: राजकारणी, अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष
अल्प परिचय: बराक ओबामा हे अमेरिकेचे ४४ वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी २० जानेवारी २००९ रोजी पदग्रहण केले. ९ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.
विषय: TEXT

  • TAG
Book Home in Konkan