पुस्तक तुम्हाला जगणे शिकवेल

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

पुस्तक तुम्हाला जगणे शिकवेल - बाबासाहेब आंबेडकर | सुविचार | Babasaheb Ambedkar | Suvichar | Quote - 2

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.बाबासाहेब आंबेडकर


प्रसिद्ध व्यक्ती: बाबासाहेब आंबेडकर
जन्म दिनांक: १४ एप्रिल १८९१
मृत्यू दिनांक: ६ डिसेंबर १९५६
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक
अल्प परिचय: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
विषय: TEXT

  • TAG