Download MarathiMati.com's New Android App from Google Play

दलित श्रमिकांच्या तळहातावर

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

दलित श्रमिकांच्या तळहातावर - अण्णा भाऊ साठे | सुविचार | Annabhau Sathe | Suvichar | Quote - 1

पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.अण्णा भाऊ साठे


प्रसिद्ध व्यक्ती: अण्णा भाऊ साठे
जन्म दिनांक: १ ऑगस्ट १९२०
मृत्यू दिनांक: १८ जुलै १९६९
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: लेखक, समाजसुधारक
अल्प परिचय: अण्णा भाऊ साठे हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारे, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेले सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
विषय: TEXT

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play