नावीन्याची ओढ असावी

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

नावीन्याची ओढ असावी - अॅल्बर्ट आइन्स्टाइन | सुविचार | Albert Einstein | Suvichar | Quote - 1

जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे.अॅल्बर्ट आइन्स्टाइन


प्रसिद्ध व्यक्ती: अॅल्बर्ट आइन्स्टाइन
जन्म दिनांक: ४ मार्च १८७९
मृत्यू दिनांक: १८ एप्रिल १९५५
राष्ट्रीयत्व: जर्मन (१८७९ - १८९६, १९१४ - १९३३), स्विस (१९०१ - १९५५), अमेरिकन (१९४० - १९५५)
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञान
अल्प परिचय: अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे.
विषय: TEXT

  • TAG