अपयशी झाल्यावर

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ ऑक्टोबर २०१६

अपयशी झाल्यावर - ॲडॉल्फ हिटलर | सुविचार | Adolf Hitler | Suvichar | Quote - 1

अपयशी झाल्यावर आपल्याला अपयश का आले? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, मात्र यशस्वी झाल्यावर एका शब्दाचेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.ॲडॉल्फ हिटलर


प्रसिद्ध व्यक्ती: ॲडॉल्फ हिटलर
जन्म दिनांक: २० एप्रिल १८८९
मृत्यू दिनांक: ३० एप्रिल १९४५
राष्ट्रीयत्व: जर्मन
कार्यक्षेत्र: राजकारणी
अल्प परिचय: ॲडॉल्फ हिटलर विसाव्या शतकातील जर्मनीचे हुकूमशहा होते. ॲडॉल्फ हिटलर जर्मनीच्या नाझी पक्षाचे प्रमुख होते, दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत यांची गणना होते. हिटलर त्यांच्या क्रूरता व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे मात्र ते एक उत्तम चित्रकार देखिल होते. ॲडॉल्फ हिटलर हे एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नते होते. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’, हे त्यांचे घोषवाक्य होते. ‘माईन काम्फ’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
विषय: यश, अपयश