पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

विश्वास ठेवणे

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑक्टोबर २०१६

विश्वास ठेवणे - अब्राहम लिंकन | सुविचार | Abraham Lincoln | Suvichar | Quote - 2

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.अब्राहम लिंकन


प्रसिद्ध व्यक्ती: अब्राहम लिंकन
जन्म दिनांक: १२ फेब्रुवारी १८०९
मृत्यू दिनांक: १५ एप्रिल १८६५
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: वकील, राजकारणी
अल्प परिचय: अब्राहम लिंकन हे अमेरिकेतील प्रभावशाली राष्ट्रपतींपैकी एक गणले जातात. ते अमेरिकेचे १६वे राष्ट्रपती होते, त्यांचे जीवन खडतर संघर्षानंतर मिळालेल्या यशाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. अत्यंत गरिबी ते व्हाइट हाउस पर्यंतचा प्रवास करणारे अब्राहम लिंकन दोन वेळा सीनेटच्या निवडणूकीत पराभूत झाले होते. यासाठी जीवनात काही मिळवायचे असेल तर हार न मानता सातत्याने पुढे चालत रहावे हा सकारात्मक विचार अब्राहम लिंकन यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतो.
विषय: स्वातंत्र्य, विश्वास

Book Home in Konkan