MarathiMati.com - Android App on Google Play Store

अब्राहम लिंकन यांचे मराठी सुविचार

अब्राहम लिंकन - मराठी सुविचार | Abraham Lincoln - Marathi Suvichar | Good Thoughts | Quotes

अब्राहम लिंकन यांचे मराठी सुविचार - [Abraham Lincoln] Marathi Suvichar, Good Thoughts, Quote by Abraham Lincoln

नाव: अब्राहम लिंकन
जन्म: १२ फेब्रुवारी १८०९, केंटकी
मृत्यू: १५ एप्रिल १८६५
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्य/व्यवसाय/ओळख: वकील, राजकारणी
अल्प परिचय: अब्राहम लिंकन हे अमेरिकेतील प्रभावशाली राष्ट्रपतींपैकी एक गणले जातात. ते अमेरिकेचे १६वे राष्ट्रपती होते, त्यांचे जीवन खडतर संघर्षानंतर मिळालेल्या यशाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. अत्यंत गरिबी ते व्हाइट हाउस पर्यंतचा प्रवास करणारे अब्राहम लिंकन दोन वेळा सीनेटच्या निवडणूकीत पराभूत झाले होते. यासाठी जीवनात काही मिळवायचे असेल तर हार न मानता सातत्याने पुढे चालत रहावे हा सकारात्मक विचार अब्राहम लिंकन यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतो.
विषय: TEXT

MarathiMati.com - Android App on Google Play Store