Download MarathiMati.com's New Android App from Google Play

पहिले यश मिळाल्यानंतर

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

पहिले यश मिळाल्यानंतर - ए. पी. जे. अब्दुल कलाम | सुविचार | A. P. J. Abdul Kalam | Suvichar | Quote - 1

पहिले यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशीबाने मिळाले होते.ए. पी. जे. अब्दुल कलाम


प्रसिद्ध व्यक्ती: ए. पी. जे. अब्दुल कलाम
जन्म दिनांक: १५ ऑक्टोबर १९३१
मृत्यू दिनांक: २७ जुलै २०१५
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: प्राध्यापक, लेखक, एरोस्पेस शास्त्रज्ञ
अल्प परिचय: ए. पी. जे. अब्दुल कलाम हे २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
विषय: TEXT

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play