MarathiMati.com
संवाद(Daily Conversation)

Samwad | मातीशी संवाद | Daily Conversation

Let's Build Worlds Biggest Green Familly - MarathiMati
MarathiMati Orkut Community

Facebook Group

Facebook Group

फेसबुक ग्रुप

फेसबुक वरील सर्वात मोठा मराठी ग्रुप बनविण्यासाठी हातभार लावा

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony