भाज्या

भाज्या - भाज्या - [Vegetable recipes] भाज्यांच्या विविध पाककृती [Various types of Vegetable recipes] Page 2.

पनीर बटर मसाला | Paneer Butter Masala

पनीर बटर मसाला

भाज्या

नेहमी हॉटेलिंग करणे आपल्याला परवडणारे नसते म्हणून पनीर, बटर, कसुरी मेथी वगैरे पदार्थ घालून बनवलेली पनीर बटर मसाला भाजी घरच्या घरी बनवून हॉटेलची चव आणू शकता.

अधिक वाचा

पनीर टिक्का | Paneer Tikka

पनीर टिक्का

भाज्या

चटपटीत आणि हॉटेलसारखी चव असलेला पनीर टिक्का घरच्या घरी बनवून खाऊ शकता.

अधिक वाचा

राजमा मसाला | Rajma Masala

राजमा मसाला

भाज्या

उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी राजमा मसाला ही पंजाबी डिश भाताबरोबर छान लागते.

अधिक वाचा

पंचमेल सब्जी | Panchmel Sabzi

पंचमेल सब्जी

भाज्या

पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करुन केलेली राजस्थानची प्रसिद्ध ‘पंचमेल सब्जी’ पोळी किंवा भाताबरोबर छान लागते.

अधिक वाचा

कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी | Cauliflowerchi Masaledar Bhaji

कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी

भाज्या

चटपटीत, मसाला घालून केलेली ‘कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी’ तोंडाला चवच आणेल.

अधिक वाचा