MarathiMati.com - Android App on Google Play Store

वरीच्या तांदळाचे सांडगे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

वरीच्या तांदळाचे सांडगे | Varichya Tandalache Sandage

वरीच्या तांदळाचे सांडगे - [Varichya Tandalache Sandage] उपवासाला चालणारे आणि वेगळ्या पद्धतीचे असे वरीच्या तांदळाचे सांडगे तुमच्या जेवणाची चव वाढवतील.

जिन्नस


  • अर्धा किलो वरी तांदूळ
  • दहा हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • जिरे
  • दाण्याचे कूट

पाककृती


वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा. नंतर त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून वाळवा. त्यानंतर तळून खा.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store