NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

टोमॅटो सुप

Tomato Soup

साहित्यः
  • १ किलो टोमॅटो
  • १/२ कटोरी साखर
  • १ बीट चमचा मीठ
  • १/२ चमचा काळी मिरची
  • ब्रेडचे छोटे तुकडे
कृतीः

सर्वात पहिले टोमॅटो पाण्यात उकळन्यासाठी ठेवावे जेव्हा टोमॅटो गळतील आणि पाणी सुकेल तेव्हा सुईच्या सह्याने त्यास छेदावे.

छेदल्यानंतर गाळुन घ्यावे. त्यात मीठ, काळी मिरची आणि साखर मिळवावी कमी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून द्यावे.

सुपास रंग येण्यासाठी थोडेसे बीट टाकावे, जर सुप घट्ट झाले तर थोडेसे पाणी मिळवावे.

१०-१५ मिनीट शिजल्यानंतर गॅस बंद करावा. खाते वेळी वरून तळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे तुकडे टाकावे.


Book Home in Konkan