पाककला | Maharashtrian Recipes

तीळाचे लाडू

Tilache Ladu

साहित्य:

  • २५० ग्रॅम तीळ
  • ५०० ग्रॅम खवा
  • ५०० ग्रॅम पीठी साखर
  • अर्धा चमचा वेलची पावडर
कृती:

तीळ साफ करून कढईत भाजा. हलका गुलाबी रंग झाल्यावर गॅस बंद करा. हलक्या हाताने कुटून घ्या. कढईत खवा भाजू घ्या. थंड झाल्यावर त्यात पीठी साखर , तीळ व वेलची पावडर मिसळून लाडू वळून घ्या.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony