पाककला | Maharashtrian Recipes

तन्दूरी चिकन

Tandoori Chicken

साहित्यः

  • १ कि. चिकन
  • १ कापलेला कांदा
  • २ लिंबाचे काप
  • १ जुडी कोथंबीर
  • २ मोठे चमचे कापलेला लसुण पेस्ट
  • २ मोटे चमचे कापलेले अदरक
  • २२५ ग्रा. दही
  • १ मोठा चमचा मीठ
  • २ चमचे मिरची पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा वाटलेली मेथी
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा काळी मिरी वाटलेली
  • ४-६ थेंब खायचा रंग
कॄतीः

लसुण व अदरक पेस्ट बनवावी, लसुण, अदरक पेस्ट दही मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, वाटलेली मेथी, चाट मसाला, काळी मिरी आणि लाल रंगास एका ग्लासात ८-१० मिनीटे फेटावे व एक सारखे करावे. चिकन चांगल्या तऱ्हेने फेटावे. मसाले टाकावे आणि मसालल्यास चिकनवर चांगल्या तऱ्हेने रगडावे. नंतर ४-६ वेळा चिकन उलट, पालट करावे. मेरीनेटड चिकन तन्दूर मध्ये बेक करावे किंवा ओवन २२० डिग्री सेल्सि, ४२५ सेल्सि. गॅस मार्कवर ७ वर सेट करावे. तारांच्या ट्रे वर ठेवून १० मिनीट बेक करावे नंतर पलटवून १० मिनीट बेक करावे. तुकडे करून किंवा मनपसंद अंदाजाने लिंबू व कोथंबीर टाकावी व गरम गरम खावे.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony