MarathiMati.com - Android App on Google Play Store

गोड पदार्थ

गोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.

बदामाची बर्फी | Badam Burfi

बदामाची बर्फी

विभाग गोड पदार्थ

व्हिटामिन ई, लोह आणि कॅल्शिअम युक्त सुकामेवा म्हणुन ओळाखला जाणारा ‘बदाम’ बुद्धी तल्लख ठेवण्यात देखील महत्वाचा मानला जातो तसेच थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक असलेली उर्जा आणि उन्हाळ्यात शरीराची अधिकची उष्णता नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील ‘बदाम’ करतो. अशा पोषक आणि खमंग बदामाचा रूचकर पदार्थ म्हणजे बदामाची बर्फी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल, तर एकदा नक्की करून बघा.

अधिक वाचा

खव्याचे गुलाबजाम | Khavyache Gulabjaam

खव्याचे गुलाबजाम

विभाग गोड पदार्थ

झटपट घरच्या घरी करता येणारे खव्याचे गुलाबजाम सणासुदीला गोड पदार्थ म्हणून देता येईल.

अधिक वाचा

केक डोनट | Cake Donut

केक डोनट

विभाग गोड पदार्थ

अत्यंत खमंग, खुसखुशीत ‘केक डोनट’ चहा किंवा दुधा बरोबर खल्ला जाऊ शकणारा बेकिंग प्रकारातील एक गोड पदार्थ आहे, बेकिंग आणि बेकरी पदार्थ आपणांस आवडत असल्यास हा पदार्थ आपल्याला नक्की आवडेल.

अधिक वाचा

काजूची बर्फी | Kaju Barfi

काजूची बर्फी

विभाग गोड पदार्थ

खोबरे आणि तुप यामुळे ‘काजूची बर्फी’ अधिक खमंग लागते, सणावाराला हमखास केला जाणारा हा पदार्थ आहे. काजू हे उष्ण आणि पित्तवर्धक असल्याने पित्तचा विकार असल्यास हा पदार्थ बेताने खाल्यासच बरे. थंडीच्या दिवसात मात्र हा पदार्थ आवर्जून खावा. छोट्यांचा तर हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे.

अधिक वाचा

गोड शंकरपाळी | God Shankarpali

गोड शंकरपाळी

विभाग गोड पदार्थ

सणासुदीला खासकरुन केली जाणारी ‘गोड शंकरपाळी’ तुम्ही इतर वेळीही करुन मुलांना पटकन खाण्यासाठी देवू शकता. खुससुशीत गोड शंकरपाळी झटपट तयार..!

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store