गोड पदार्थ

गोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.

कोहळ्याच्या वड्या | Kohalyachya Vadya

कोहळ्याच्या वड्या

गोड पदार्थ

प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स तसेच व्हिटामिन्स असलेल्या कोहळ्याच्या वड्या हा मराठमोळा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे.

अधिक वाचा

खव्याचे मोदक | Khavyache Modak

खव्याचे मोदक

गोड पदार्थ

खव्यापासून बनविलेले खव्याचे मोदक सणासुदीला गोड पदार्थ म्हणून किंवा प्रसाद म्हणूनही देता येईल.

अधिक वाचा

खजुरची बर्फी | Khajur Barfi

खजुरची बर्फी

गोड पदार्थ

शरीराला आवश्यक असलेल्यापैकी प्रोटीन, फायबर तसेच व्हिटामिन्स खजुर मधून मिळतात तसेच खजुरमुळे हिमोग्लोबीनचे प्रमाणही वाढते अश्या पौष्टिक खजुरची गोड बर्फी रोज खाता येईल.

अधिक वाचा

मुग डाळीचा हलवा | Moog Dalicha Halwa

मुग डाळीचा हलवा

गोड पदार्थ

मुळचा राजस्थानी असलेला सणासुदीला केला जाणारा गोड पदार्थ चवीला फार सुंदर लागतो.

अधिक वाचा

पनीर | Paneer

पनीर

गोड पदार्थ

दुधामध्ये लिंबाचा रस, व्हिनेगर घालून तयार केलेल्या पौष्टिक पनीरची वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे आणि वेगवेगळी पाककृती आहेत.

अधिक वाचा