MarathiMati.com - Android App on Google Play Store

गोड पदार्थ

गोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.

पुरणाची पोळी | Puranachi Poli

पुरणाची पोळी

विभाग गोड पदार्थ

सण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छान लागते.

अधिक वाचा

पुरणपोळी | Puranpoli

पुरणपोळी

विभाग गोड पदार्थ

सण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. पुरणपोळी दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.

अधिक वाचा

पुरण पोळी | Puran Poli

पुरण पोळी

विभाग गोड पदार्थ

गोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला पुरण पोळी आवर्जून खाल्ली जाते.

अधिक वाचा

हैदराबादी बदामाचा हलवा | Hydrabadi Badam Halwa

हैदराबादी बदामाचा हलवा

विभाग गोड पदार्थ

जीवनसत्व ई, लोह, कॅल्शिअम अश्या सर्वगुणसंपन्न असलेला बदामचा हैद्राबादी पद्धतीने बनवून केलेला पौष्टिक हलवा गोड पदार्थ म्हणून सणासुदीला खाऊ शकता.

अधिक वाचा

केक पुडिंग | Cake Pudding

केक पुडिंग

विभाग गोड पदार्थ

केक, दूध, टुटी फ्रुटी, सुका मेवा असे पदार्थ एकत्र करुन केलेला गोड पदार्थ म्हणजे केक पुडिंग हे डेझर्ड म्हणुन खाता येईल.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store