गोड पदार्थ

गोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.
गोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.
सर्व प्रकारची फळे, सुका मेवा आणि दुधाची मिळून गोड व पौष्टिक अशी फळांची बासुंदी सॅलेड म्हणून खाता येईल.
अननसाचे तुकडे, खवा आणि क्रीम घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे अननसाचा हलवा पुडींग म्हणून खाता येईल.
ब्रेड, खवा तसेच सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे डबल (डबलरोटी म्हणजे ब्रेड) का मीठा हलवा पुडींग म्हणूनही खाता येईल.
तांदळाचा रवा बनवून त्यात दूध, साखर, सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे फीरनी ही सणासुदीला किंवा जेवणानंतर पुडींग म्हणून खाता येईल.
बटाटे, खवा, ओले खोबरे आणि केशर घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे बटाट्याचे पुडिंग उपवासालाही खाता येईल.