वाळवणाचे पदार्थ

वाळवणाचे पदार्थ - [Sun Dried recipes] वाळवणाच्या पदार्थाच्या विविध पाककृती(वाळवणाचे पदार्थ), Various types of Sun Dried recipes.

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या | Sabudana Bhagar Batata Chaklya

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या

वाळवणाचे पदार्थ

साबुदाणा, भगर, बटाटे घालून तयार केलेल्या चकल्या उन्हात वाळवून तळून उपवासालाही खाता येतील.

अधिक वाचा

केळ्याच्या चकल्या | Kelyachya Chaklya

केळ्याच्या चकल्या

वाळवणाचे पदार्थ

केळी आणि साबुदाणा मिळून तयार केलेल्या चकल्या वाळवल्यामुळे बरेच दिवस टिकतात आणि उपवासालाही चालतात.

अधिक वाचा

चण्याचे गोळे | Chanyache Gole

चण्याचे गोळे

वाळवणाचे पदार्थ

चणाडाळ व उडीद डाळीचे गोळे करुन उन्हात कडक वाळल्यानंतर त्याची सुंदरशी आमटी बनवता येईल.

अधिक वाचा

मिक्स भाज्यांचे सांडगे | Mix Bhajyanche Sandage

मिक्स भाज्यांचे सांडगे

वाळवणाचे पदार्थ

वेगवेगळ्या भाज्या घालून कडक उन्हात सुकवून तयार सांडग्याची भाजी किंवा आमटीत किंवा तळून खाता येईल.

अधिक वाचा