मसाले

मसाले - (Spices)विविध मसाले बनविण्याच्या कृती(मसाले), Various types of Spices.

चहाचा मसाला | Chahacha Masala

चहाचा मसाला

मसाले

एक उत्तम आणि उत्कृष्ट चहा बनविण्यामागे प्रत्येकाच्या ‘चहा मसाल्याचे’ एक गुपीत असतेच असते. शिवाय असा चहा आरोग्यास लाभकारी देखील असतो. आपल्याला असा मसालेदार चहा थंडी किंवा पावसाळी दिवसात अधिक हवा हवासा वाटतो.

अधिक वाचा

कच्चा मसाला | Kaccha Masala

कच्चा मसाला

मसाले

फिश करी सारख्या खमंग आणी लज्जतदार पदार्थ बनविण्यासाठी ‘कच्चा मसाला’ सर्वाधिक वापरला जाणारा मसाल्याचा प्रकार आहे. या मसाल्यातील कोणताही घटक हा तळलेला किंवा भाजलेला नसतो म्हणुन त्याला कच्चा मसाला म्हणतात.

अधिक वाचा

दाबेली मसाला | Dabeli Masala

दाबेली मसाला

मसाले

ताजा, घरच्या घरी बनवलेला दाबेली मसाला दाबेलीची चव वाढवतो.

अधिक वाचा

मेतकूट | Metkut

मेतकूट

मसाले

खिमटी भात, तूप आणि वरुन मेतकूट घातल्यानंतर येणारी चव दुसर्‍या कुठल्याच पदार्थास नाही, या मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाचा पावसाळ्यात आरोग्यासाठी फार फायदा होतो (दह्यातही मेतकूट घालून छान चव लागते).

अधिक वाचा

स्पेशल गरम मसाला | Special Garam Masala

स्पेशल गरम मसाला

मसाले

महाराष्ट्रातील प्रत्येक स्वयंपाक घरात अगदी सहज सापडणारा असा हा ‘स्पेशल गरम मसाला’.

अधिक वाचा