मधल्या वेळचे पदार्थ

मधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.

कच्छी दाबेली | Kacchi Dabeli

कच्छी दाबेली

मधल्या वेळचे पदार्थ

मुळात कच्छ(गुजरात) येथील सुप्रसिद्ध ‘कच्छी दाबेली’ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह अनेक देशात देखील तितकीच प्रसिद्ध आहे. न्याहारीला किंवा मधल्या वेळेत करता येणारा हा पदार्थ घरी नक्की करुन बघा.

अधिक वाचा

दिलपसंद केळ्याचे वडे | Dilpasand Kelyache Vade

दिलपसंद केळ्याचे वडे

मधल्या वेळचे पदार्थ

केळ्यात असणारे जीवनसत्वं आणि अंडे मिळून तयार झालेले चटपटीत असे ‘दिलपसंद केळ्याचे वडे’ वेगळी पाककृती म्हणून सर्वांना आवडेल.

अधिक वाचा

नागपुरी डाळीचे वडे | Nagpuri Daliche Vade

नागपुरी डाळीचे वडे

मधल्या वेळचे पदार्थ

खमंग आणि चटपटीत असे मिश्र डाळी आणि मटकीपासून बनवलेले नागपुरी पद्धतीचे ‘नागपुरी डाळीचे वडे’ सर्वांना आवडेल.

अधिक वाचा

मिश्रडाळींचे वडे | Mishradaliche Vade

मिश्रडाळींचे वडे

मधल्या वेळचे पदार्थ

सर्व प्रकारच्या डाळींपासून बनविलेले पौष्टिक, चटपटीत असे ‘मिश्रडाळींचे वडे’ सर्वांना आवडेल.

अधिक वाचा

कोबीचा पराठा | Kobicha Paratha

कोबीचा पराठा

मधल्या वेळचे पदार्थ

‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व असलेला कोबी बर्‍याचदा त्याची भाजी खायला आवडत नाही परंतु चटपटीत कोबीचा पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येईल.

अधिक वाचा