मधल्या वेळचे पदार्थ

मधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.

हिरवे कबाब | Green Kebab

हिरवे कबाब

मधल्या वेळचे पदार्थ

सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करुन तळलेले खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे हिरवे कबाब मधल्या वेळेत किंवा जेवताना स्टार्टर म्हणून देता येतील.

अधिक वाचा

व्हेज ब्रेड | Veg Bread

व्हेज ब्रेड

मधल्या वेळचे पदार्थ

टोमॅटो, काकडी सोबतच स्वीट कॉर्न आणि डाळिंबाचे दाणे व त्यावर चाट मसाला टाकून नविन प्रकारचा व्हेज ब्रेड मधल्या वेळेत किंवा न्याहारीला तसेच लहान मुलांना डब्यात देता येईल.

अधिक वाचा

बटाटा वडा | Batata Vada

बटाटा वडा

मधल्या वेळचे पदार्थ

मुंबईच्या रस्त्यापासुन ते जगभरातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलेला मराठी माणसाच्या खाद्यसंस्कॄतीचा एक अविभाज्य भाग असणारा अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ बटाटा वडा न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो.

अधिक वाचा

मेदुवडा | Medu Vada

मेदुवडा

मधल्या वेळचे पदार्थ

दक्षिण भारताचा प्रसिद्ध मेदुवडा आज सर्वत्र बनवला जातो आणि त्यासोबत खाल्ले जाणारे सांभर आणि चटणी म्हणजे तोंडाला पाणी येते.

अधिक वाचा

मसाला डोसा | Masala Dosa

मसाला डोसा

मधल्या वेळचे पदार्थ

दक्षिण भारताचा प्रसिद्ध मसाला डोसा ज्यामध्ये कार्बोहायड्रेड्स आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात आणि हा सांभर आणि चटणीसोबत खुप चविष्ट लागतो.

अधिक वाचा