MarathiMati.com - Android App on Google Play Store

मधल्या वेळचे पदार्थ

मधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.

टोमॅटोचा मसाला डोसा | Tomato Masala Dosa

टोमॅटोचा मसाला डोसा

मधल्या वेळचे पदार्थ

मैदा, अंडे, टोमॅटो आणि चीझ एकत्र करुन टोमॅटोचा मसाला डोसा न्याहारी किंवा मधल्या वेळेत झटपट करता येईल.

अधिक वाचा

चीझ व भाजीचा पराठा | Cheese and Vegetable Paratha

चीझ व भाजीचा पराठा

मधल्या वेळचे पदार्थ

चीझ आणि वेगवेगळ्या भाज्या किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालून चटपटीत असा चीझ व भाजीचा पराठा डब्यात किंवा न्याहारी, मधल्या वेळेत करता येईल.

अधिक वाचा

ब्रेडची भजी | Bread Pakora

ब्रेडची भजी

मधल्या वेळचे पदार्थ

बेसन, तिखट एकत्र करुन त्यात ब्रेड बुडवून तळलेली ब्रेडची भजी चटपटीत, कुरकुरीत मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येईल.

अधिक वाचा

कोथिंबीरीचे वडे | Kothimbir Vade

कोथिंबीरीचे वडे

मधल्या वेळचे पदार्थ

कोथिंबीर आणि डाळीचे पीठ एकत्र करुन तळलेले खमंग, खुसखुशीत कोथिंबीरीचे वडे मधल्या वेळेत किंवा जेवताना चटपटीत प्रकार म्हणून देता येतील.

अधिक वाचा

ब्रेडचे गुलाब जामून | Breadche Gulab Jamun

ब्रेडचे गुलाब जामून

मधल्या वेळचे पदार्थ

ब्रेड, दूध घालून तयार केलेले एक नविन प्रकारचे ब्रेडचे गुलाब जामून वेगळी चव म्हणून खाता येईल.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store