मधल्या वेळचे पदार्थ
मधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.
मधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.
दुधी भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.
उडीद डाळीत टोमॅटो, मसाला वगैरे घालून चटपटीत, पोष्टिक असलेली ही सुकी उडीद डाळ न्याहारी किंवा मधल्या वेळेत चपाती, पराठ्यासोबत खायला देऊ शकता.
कोबी, बेसन टाकून चटपटीत, खुसखुशीत अश्या वड्या मध्ल्या वेळेत किंवा जेवताना, डब्यात देता येतात.
नेहमीच्या पोह्यामध्ये बदल म्हणजे चटपटीत, भेळेसारखे लागणारे भेळ पोहे मुलं आवडीने खातील.
न्याहारी किंवा मधल्या वेळेत झटपट करता येण्यासारखा खमंग, चटपटीत असा ब्रेड रोल्स लहानांसह मोठ्यांना पण नक्कीच आवडेल.