मधल्या वेळचे पदार्थ

मधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.

दही वडा | Dahi Vada

दही वडा

मधल्या वेळचे पदार्थ

गरमागरम आणि कुरकुरीत उडदाच्या डाळीचा वडा गोड दह्यासोबत खातात म्हणुन याला दही वडा म्हणतात, दही वडा हा चाट म्हणुन मधल्या वेळेतही खाल्ला जाऊ शकतो आणि जेवणासोबतही खाल्ला जाऊ शकतो.

अधिक वाचा

सानतंग न्यूडल्स | Santang Noodles

सानतंग न्यूडल्स

मधल्या वेळचे पदार्थ

मशरुम आणि पनीर असलेल्या सानतंग न्यूडल्स न्याहारी तसेच मधल्या वेळेच्या पदार्थावेळी खाऊ शकता.

अधिक वाचा

दुधी भोपळ्याचे धिरडे | Dudhi Bhopalyache Dhirade

दुधी भोपळ्याचे धिरडे

मधल्या वेळचे पदार्थ

दुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.

अधिक वाचा

मजेदार कटलेट्स | Majedar Cutlets

मजेदार कटलेट्स

मधल्या वेळचे पदार्थ

तयार भात, उसळी तसेच ब्रेड व भाज्यांनी उपयुक्त असे मजेदार कटलेट्स न्याहारी किंवा मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल

अधिक वाचा

भाजणीचे थालिपीठ | Bhajaniche Thalipit

भाजणीचे थालिपीठ

मधल्या वेळचे पदार्थ

भाजणीचे थालिपीठ एक मराठमोळा महाराष्ट्रीयन, पौष्टिक, न्याहारीला किंवा मधल्या वेळेला खाऊ शकतो असा पदार्थ आहे.

अधिक वाचा