Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मधल्या वेळचे पदार्थ

मधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.

दशमी पुरी | Dashami Puri

दशमी पुरी

मधल्या वेळचे पदार्थ

दुधात मळलेली ‘दशमी पूरी’ ही प्रवासात नेता येण्यासाठी योग्य आहेच शिवाय घरात पाहुण्यांना पूरीचा नवीन प्रकार म्हणून खायला देवून वाहवा मिळवता येईल आणि न्याहारी व मधल्या वेळेत करुन खाता येईल.

अधिक वाचा

हुसैनी कबाब मसाला | Hussaini Kabab Masala

हुसैनी कबाब मसाला

मधल्या वेळचे पदार्थ

सर्व प्रकारच्या भाज्या घालून चटपटीत चवीचे पौष्टिक ‘हुसैनी कबाब मसाला’ स्टार्टरला तसेच लहान मुलांना मधल्या वेळेत, न्याहारीला सुद्धा खायला देता येईल.

अधिक वाचा

मुळ्याचा पराठा | Mulyacha Paratha

मुळ्याचा पराठा

मधल्या वेळचे पदार्थ

खासकरुन मुळ्याची भाजी करताना वास येतो त्यामुळे बर्‍याचदा खाल्ला जात नाही त्यामुळे तो वास घालवून चटपटीत करण्यासाठी ‘मुळ्याचा पराठा’ बनवून खाता येईल.

अधिक वाचा

साबुदाण्याची लापशी | Sabudanyachi Lapshi

साबुदाण्याची लापशी

मधल्या वेळचे पदार्थ

पचायला हलकी आणि मऊसर अशी ही ‘साबुदाण्याची लापशी’ न्याहारी म्हणुन उत्तम पर्याय आहे.

अधिक वाचा

आरारूटची लापशी | Arrowrootchi Lapsi

आरारूटची लापशी

मधल्या वेळचे पदार्थ

अत्यंत चविष्ट, खमंग आणि पौष्टीक अशी ‘आरारूटची लापशी’ लहान मुलांपासुन ते वयस्करांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे खास करून पित्ताचा त्रास होत असल्यास हा पदार्थ नक्कीच फायद्याचा ठरेल.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play