सानतंग न्यूडल्स

Santang Noodles

साहित्यः
  • १/२ कप बारीक कापलेले गाजर
  • १/२ कपलेली काकडी
  • १/२ कप कापलेली शिमला मिरची
  • १ बारीक कापलेला कांदा
  • ६ तुकडे मशरूम
  • १/२ कप टोफु पनीर किंवा साधा पनीर
  • २०० ग्रा. सपाट न्यूडल्स (शेवया) जर उपलब्ध नसतील तर गोल न्यूडल्स चा उपयोग करू शकतात
कृतीः

न्यूडल्सला उकळते वेळी १ चमचा तेल टाकावे अणि जेव्हा उकळतील तेव्हा एका भांड्यात टाकावे.

आता भाज्यांना छोट्या छोट्या चौकोन तुकड्यांमध्ये कापावे आणि फ्राई कढईत तेल टाकुन फ्राय करावे. यात २ कप पाणी, चवीनुसार मीठ आणि काळी मिरची पावडर टाकावे.

आता यात २ चमचे सोया सॉस टाकावे घट्ट बनविण्यासाठी कार्नफ्लोर पेस्ट चा उपयोग कराव एक प्लेट मध्ये न्यूडल्स काढुन आणि वरून भाज्यांच्या मिश्रणास टाकावे.

तयार झाल्या मजेदार सानतंग न्यूडल्स स्वतः ही खा आणि इतरांस ही खाऊ घाला.