पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

सांबाराचे गोळे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

सांबाराचे गोळे | Sambarache Gole

सांबाराचे गोळे - [Sambarache Gole] ‘सांबाराचे गोळे’ घालून सुंदर अशी चटपटीत आमटीचा प्रकार चवीला सुंदर लागेल.

जिन्नस


  • चणाडाळ
  • तिखट
  • मीठ
  • हिंग
  • हळद
  • जिऱ्याची पूड
  • धण्याची पूड

पाककृती


रात्री चण्याची डाळ भिजत घालावी. चांगली भिजल्यावर सकाळी जाडसर वाटावी.

त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, जिऱ्याची पूड, धण्याची पूड घालून लहान बोराएवढे गोळे करावेत.

हे गोळे प्लॅस्टिकवर घालून खडखडीत होईपर्यंत वाळू द्यावेत.

ह्या गोळ्याची आमटी करता येईल.

Book Home in Konkan