भाताचे प्रकार

भाताचे प्रकार - [Rice recipes] भाताचे विविध प्रकाराच्या पाककृती [Various types of Rice recipes].

व्हेज बिर्याणी | Veg Biryani

व्हेज बिर्याणी

भाताचे प्रकार

सायंकाळच्या जेवणासाठी हलका फुलका पदार्थ करण्याची इच्छा असल्यास ‘व्हेज बिर्याणी’ आपल्यासाठी एक उत्तम पर्याय असु शकतो, उकळलेल्या भाज्या असलेला भाताचा हा प्रकार चवीला अत्यंत सुंदर लागतो.

अधिक वाचा

काश्मीरी पुलाव | Kashmiri Pulao

काश्मीरी पुलाव

भाताचे प्रकार

अत्यंत पौष्टीक पदार्थांनी युक्त असलेला ‘काश्मीरी पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे, आपल्या घरातील बालगोपाळांसह मोठ्यांनादेखील हा काश्मीरी पुलाव नक्की आवडेल.

अधिक वाचा

हैद्राबादी भात | Hydrabadi Rice

हैद्राबादी भात

भाताचे प्रकार

काहीसा तेज(तिखट), चटपटीत आणि तितकाच खमंग चव असलेला ‘हैद्राबादी भात’ हा नव्या पद्धतीचा भाताचा प्रकार घरातील विशेष प्रसंगी करू शकता.

अधिक वाचा

शाही पुलाव | Shahi Pulao

शाही पुलाव

भाताचे प्रकार

उपयुक्त भाज्या आणि पनीरयुक्त असलेला ‘शाही पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे,लहानांपासून ते मोठ्यांनादेखील हा शाही पुलाव नक्की आवडेल.

अधिक वाचा

मशरूम पुलाव | Mushroom Pulao

मशरूम पुलाव

भाताचे प्रकार

जीवनसत्व ‘ड’ असलेले मशरुम, भाज्या आणि पनीर युक्त असलेला ‘मशरूम पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी तसेच नेहमीच्या पुलावापेक्षा चव बदल म्हणून अत्यंत उत्तम पर्याय आहे.

अधिक वाचा