भाताचे प्रकार

भाताचे प्रकार - [Rice recipes] भाताचे विविध प्रकाराच्या पाककृती [Various types of Rice recipes].

मसाले भात | Masale Bhaat

मसाले भात

भाताचे प्रकार

रात्रीच्या जेवणाला काय करावे? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो याप्रश्नाला उत्तर म्हणून ‘मसाले भात’ केला जाऊ शकतो आणि हा मसाले भात वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो.

अधिक वाचा

संत्र्याचा केशर भात | Keshar Rice With Oranges

संत्र्याचा केशर भात

भाताचे प्रकार

स्वादिष्ट, पौष्टिक आणि हलकाफुलका असा ‘संत्र्याचा केशर भात’ सण-उत्सवानिमित्त केला जाऊ शकतो, संत्र्याचा चटकदार स्वाद असल्याने बालगोपाळांना देखील हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे. सणा-उत्सवाला तर एकवेळ नक्की करून पाहावा असा हा भाताचा प्रकार आहे.

अधिक वाचा

भाजीभात | Bhaji Bhaat

भाजीभात

भाताचे प्रकार

भाताच्या विविध प्रकारांपैकी एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असा भाताचा प्रकार, काहीसा मसाले भातासारखा असणारा हा पदार्थ आहे. रात्रीच्या जेवणात हलके फुलके काही खायचे असल्यास ‘भाजीभात’ हा पदार्थ एकदा नक्की करून पहावा.

अधिक वाचा

पालक भात | Palak Rice

पालक भात

भाताचे प्रकार

हलका - फुलका, तिखट मात्र पालकचा समावेश असल्याने तितकाच पौष्टिक असलेला ‘पालक भात’ हा भाताचा पदार्थ आपल्या जेवणातील रूचीपालट म्हणून नक्की करून पाहावा.

अधिक वाचा

नवरत्न पुलाव | Navaratna Pulao

नवरत्न पुलाव

भाताचे प्रकार

नऊ प्रकारचे वेगवेगळे जिन्नस घालून बनवलेला पुलाव म्हणजे ‘नवरत्न पुलाव’ जो तुम्ही सणासुदीला तसेच पाहुणचार करण्यासाठी बनवू शकता.

अधिक वाचा