पुरणाची पोळी
Puranachi Poli
साहित्य :
- अर्धा किलो चणा डाळ
- अर्धा किलो गूळ
- अर्धा किलो कणीक
- १ वाटी तेल
- अर्धा चमचा मीठ
- वेलची किंवा जायफळाची पूड
- पाव किलो तांदूळ पीठ







