NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

अननस लस्सी

Pineapple Lassi

अननस लस्सी
अननस लस्सी
साहित्य :
  • ३ ग्लास गोड ताक
  • ४ ते ५ चमचे साखर
  • १ कप भरून अननसाचे तुकडे
  • वेलची पूड
कृती :

अननसाचा रस काढून घ्यावा. त्यानंतर वरील सर्व साहित्य एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवावे.

लस्सी घेताना हे मिश्रण रवीने घुसळून घ्यावे व द्यावे.


Book Home in Konkan