Download MarathiMati.com's New Android App from Google Play

लोणची

लोणची - लोणच्यांच्या विविध पाककृती[Various types of Pickle recipes Page 3].

टोमॅटोचे गोड लोणचे | Tomatoche God Lonache

टोमॅटोचे गोड लोणचे

लोणची

टोमॅटो, दाण्याचे कुट आणि गूळ घालून तयार केलेले टोमॅटोचे गोड लोणचे सॉस ऎवजी ब्रेड किंवा रोटी, पराठ्यासोबत खाऊ शकता.

अधिक वाचा

कारल्याचे लोणचे | Karalyache Lonache

कारल्याचे लोणचे

लोणची

कडू कारल्याला लोणच्याच्या मसाल्याची चव देऊन सर्वांना आवडेल असे कारल्याचे लोणचे घरच्या घरी बनवू शकता.

अधिक वाचा

खजूर सफरचंदाचे लोणचे | Date Apple Pickle

खजूर सफरचंदाचे लोणचे

लोणची

खजूर आणि सफरचंद दिवसातून एक तरी खावे असे म्हटले जाते त्यासाठी गोड - तिखट असे खजूर सफरचंदाचे लोणचे घरी तयार करता येईल.

अधिक वाचा

फ्लॉवर गाजरचे लोणचे | Carrot Cauliflower Pickle

फ्लॉवर गाजरचे लोणचे

लोणची

फ्लॉवर, गाजर, मसाले आणि व्हिनेगर घालून तयार केलेले फ्लॉवर गाजरचे लोणचे रोटी किंवा पराठ्यासोबत तसेच डब्यात भाजी नसल्यास देता येईल.

अधिक वाचा

टोमॅटोचे तिखट तोक्कू लोणचे | Tomatoche Tikhat Thokku Lonache

टोमॅटोचे तिखट तोक्कू लोणचे

लोणची

टोमॅटो, उडदाची डाळ आणि तिखट घालून केलेले टोमॅटोचे तिखट तोक्कू लोणचे हे तामिळनाडूचे प्रसिद्ध लोणचे आहे.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play