लोणची

लोणची - लोणच्यांच्या विविध पाककृती[Various types of Pickle recipes Page 2].

आवळा मुरंबा | Avala Muramba

आवळा मुरंबा

लोणची

जीवनसत्व क, पित्तनाशक असा आवळ्याचा मुरंबा असल्यामुळे खास करुन उन्हाळ्यात किंवा रोज सकाळी एक चमचा घेतल्याने फायदा होईल.

अधिक वाचा

लिंबाचे गोड लोणचे | Sweet Lime Pickle

लिंबाचे गोड लोणचे

लोणची

आंबट गुणधर्म असलेल्या लिंबाचे गोड लोणचे घरच्या घरी बनवून खाऊ शकता.

अधिक वाचा

करवंदाचे लोणचे | Karvandache Lonache

करवंदाचे लोणचे

लोणची

करवंदाचे आंबट - तुरट लोणचे नेहमीच्या लोणच्यापेक्षा चवीत बदल म्हणुन खाऊ शकतो.

अधिक वाचा

लिंबांच्या सालीचे लोणचे | Limbachya Saliche Lonache

लिंबांच्या सालीचे लोणचे

लोणची

लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व त्याच्या सालीमध्ये जास्त प्रमाणात आढळते त्यासाठी तिखट-गोड असे बनवलेले लिंबाच्या सालीचे लोणचे चवीला सुंदर लागते आणि पचायलाही हलके असते.

अधिक वाचा

आवळ्याचे लोणचे | Avalyache Lonache

आवळ्याचे लोणचे

लोणची

‘क’ जीवनसत्त्व असलेल्या आवळ्याचे चटपटीत लोणचे उन्हाळ्यात अधिक फायदेशीर ठरते.

अधिक वाचा