पाककला | Maharashtrian Recipes

पनीर टिक्का

Paneer Tikka

साहित्य:
  • २०० ग्रा. पनीर
  • १०० ग्रा. दही
  • २५ ग्रा. मैदा
  • लसूण
  • १/२ चमचा जीरे पावडर
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १ मिली. ऑरेंज कलर
  • ५० ग्रा. बटर
  • ७५ ग्रा. टोमॅटो
  • ३० मिली. क्रीम
  • १/२ चमचा लाल मिरची
  • १/२ चमचा कसुरी मेथी
  • मीठ
कृतीः

दह्यामध्ये ऑरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा. पनीरचे तुकडे तळावे, एका पातेल्यात लोणी टाकून त्यात अदरक-लसूण टाकूण २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे. नंतर दही क्रीम टाकून भाजावे. त्याने तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाकावी. पनीर बाउलमध्ये जमवावे. नंतर क्रीम व कोथिंबीर सजवावे.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony