MarathiMati.com - Android App on Google Play Store

पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

तेलाशिवाय केलेले पांढरे कांदे व कैरीचे लोणचे (Pandhare Kande Va Kairiche Lonche) चवीला छानही लागते.

जिन्नस


  • २ वाट्या पांढरे कांदे उभ्या फोडी
  • ३ वाट्या कैऱ्या उभ्या फोडी
  • मीठ
  • तिखट
  • साखर चवीनुसार
  • हळद

पाककृती


कांद्याच्या व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात. त्यात मीठ, तिखट, साखर व हळद घालावी. बरणीत भरून दर दोन दिवसांनी हलवावं. छान रस सुटतो तेलाशिवाय केलेले लोणचे चवीला छानही लागते.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store