पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 9

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

मेथीचे गोड अप्पे | Methiche God Appe

मेथीचे गोड अप्पे

पाककला

मुळचा दक्षिण भारतातला परंतु सर्वत्र प्रसिद्ध असलेला मेथीचे गोड अप्पे हा तांदूळ, मेथी दाणे व गुळ यापासून बनविला जाणारा हलका फुलका व सर्वजण खाऊ शकणारा पदार्थ आहे.

अधिक वाचा

दुधी भोपळ्याचे धिरडे | Dudhi Bhopalyache Dhirade

दुधी भोपळ्याचे धिरडे

पाककला

दुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.

अधिक वाचा

मजेदार कटलेट्स | Majedar Cutlets

मजेदार कटलेट्स

पाककला

तयार भात, उसळी तसेच ब्रेड व भाज्यांनी उपयुक्त असे मजेदार कटलेट्स न्याहारी किंवा मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल

अधिक वाचा

भाजणीचे थालिपीठ | Bhajaniche Thalipit

भाजणीचे थालिपीठ

पाककला

भाजणीचे थालिपीठ एक मराठमोळा महाराष्ट्रीयन, पौष्टिक, न्याहारीला किंवा मधल्या वेळेला खाऊ शकतो असा पदार्थ आहे.

अधिक वाचा

दही मिसळ | Dahi Misal

दही मिसळ

पाककला

दही मिसळ ही चटपटीत जेवणातील भाजी तसेच न्याहारीसाठी पावासोबत खाता येणारा पदार्थ.

अधिक वाचा