पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 8

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

ब्रेडची कचोरी | Bread Kachori

ब्रेडची कचोरी

पाककला

नेहमीच्या कचोरीपेक्षा चवीला वेगळी व झटपट घरी बनवता येणारी ब्रेडची कचोरी सर्वांना तसेच लहान मुलांना नाश्त्यामध्ये आवडेल.

अधिक वाचा

मेथीचे गोळे | Methi Gole

मेथीचे गोळे

पाककला

स्टार्टर म्हणून खायला तसेच लहान मुलांना पौष्टिक असे मेथीचे गोळे नाश्त्यामध्ये व मधल्या वेळेत खायला किंवा प्रवासातही नेण्यासाठी उपयुक्त आहेत.

अधिक वाचा

ब्रेड पकोडे | Bread Pakoda

ब्रेड पकोडे

पाककला

ब्रेड पकोडे हा बेसन व बटाट्याच्या पिट्टीपासून बनलेला चटपटीत पदार्थ जो न्याहारीसाठी खाता येईल.

अधिक वाचा

सानतंग न्यूडल्स | Santang Noodles

सानतंग न्यूडल्स

पाककला

मशरुम आणि पनीर असलेल्या सानतंग न्यूडल्स न्याहारी तसेच मधल्या वेळेच्या पदार्थावेळी खाऊ शकता.

अधिक वाचा

रवा इडली | Rava Idli

रवा इडली

पाककला

रवा दह्यात भिजवून केलेली रवा ईडली ही झटपट बनवता येणारी सोपी पाककृती आहे.

अधिक वाचा