पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 41

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

पंजाबी गरम मसाला | Punjabi Garam Masala

पंजाबी गरम मसाला

पाककला

हे अतिशय औत्सुक्याचे आहे की दररोजचे शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी ‘पंजाबी मसाला’ घरोघरी सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो. सोबतच दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय व्यंजनांमध्ये देखील या मसाल्याचा उपयोग प्रकर्षाने केला जात असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, पंजाबी छोले, पनीर टिक्का, पनीर बटर मसाला, बटर चिकन, चिकन टिक्का ईत्यादी.

अधिक वाचा

कोकणी मसाला | Konkani Masala

कोकणी मसाला

पाककला

महाराष्ट्रातील सर्वाधिक निसर्ग संपन्न अशा कोकणातील ‘कोकणी मसाला’ हा विश्वविख्यात आहेच शिवाय काही प्रमुख भारतीय मसाल्यांतील हा एक लोकप्रिय चवीचा मसाला म्हणूनही ओळखला जातो. ‘कोकणी मसाला’ हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोनही प्रकारच्या व्यंजनांसाठी वापरला जातो.

अधिक वाचा

मटार कचोरी | Mutter Kachori

मटार कचोरी

पाककला

न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाता येईल अशी चटपटीत मटार कचोरी घरच्या घरीच बनवा.

अधिक वाचा

डिंक लाडू | Dink Ladoo

डिंक लाडू

पाककला

खासकरून थंडीच्या दिवसात बनवला जाणारा डिंकाचा लाडू हा पौष्टिक पदार्थ सर्वांनी आवर्जून खाल्ला पाहिजे.

अधिक वाचा