Download MarathiMati.com's New Android App from Google Play

पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 4

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

खरवस | Kharvas

खरवस

पाककला

प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.

अधिक वाचा

दुधी भोपळ्याचे धिरडे | Dudhi Bhopalyache Dhirade

दुधी भोपळ्याचे धिरडे

पाककला

दुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.

अधिक वाचा

भाजणीचे थालिपीठ | Bhajaniche Thalipit

भाजणीचे थालिपीठ

पाककला

भाजणीचे थालिपीठ एक मराठमोळा महाराष्ट्रीयन, पौष्टिक, न्याहारीला किंवा मधल्या वेळेला खाऊ शकतो असा पदार्थ आहे.

अधिक वाचा

पुरणाची पोळी | Puranachi Poli

पुरणाची पोळी

पाककला

सण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागते.

अधिक वाचा

पुरणपोळी | Puranpoli

पुरणपोळी

पाककला

सण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. पुरणपोळी दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play