पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 39

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

उपवासाचा बटाटे वडा - प्रकार २ | Upavasacha Batate Vada

उपवासाचा बटाटे वडा - प्रकार २

पाककला

उपवासाला उपवासाचा बटाटे वडा - प्रकार २

अधिक वाचा

सोपा चिकन पुलाव | Easy Chicken Pulao

सोपा चिकन पुलाव

पाककला

भुकेच्या वेळी झटपट करता येणारा मांसाहारी भाताचा पदार्थ म्हणजे सोपा चिकन पुलाव, दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ केला जाऊ शकतो.

अधिक वाचा

आलू टिक्की | Aloo Tikki

आलू टिक्की

पाककला

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत न्याहारीत किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत आणि सर्वांची आवडीची अशी आलुची टिक्की

अधिक वाचा

पुदीना चटणी | Mint Chutney

पुदीना चटणी

पाककला

सॅंडविच, समोसा, आलु टिक्की, ब्रेड पकोडा अशा चटपटीत पदार्थांसोबत आपण पुदीना चटणीचा आस्वाद घेऊ शकतो, एक वेळ नक्की करून पहावी अशी चटपटीत चटणी.

अधिक वाचा

मालवणी मसाला | Malvani Masala

मालवणी मसाला

पाककला

मुळचा कोकणातल्या मालवणचा असलेला हा ‘मालवणी मसाला’ रंगाने अत्यंत लालसर आणि चवीला तितकाच तिखट असतो. ‘मालवणी मसाला’ हा मुख्यतः झणझणीत आणि तिखट पदार्थ बनविण्यासाठी वापरला जातो.

अधिक वाचा