पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 38

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

चायनीज गाजर काकडीची कोशिंबीर | Chinese Gajar Kakadi Koshimbir

चायनीज गाजर काकडीची कोशिंबीर

पाककला

चायनीज पद्धतीची गाजर-काकडीची कोशिंबीर, चायनीज पद्धतीच्या पदार्थांची आवड असल्यास आपल्याला कोशिंबीरीचा हा प्रकार नक्कीच आवडेल, रूची पालट म्हणून एकवेळ नक्की करून पहावा.

अधिक वाचा

चण्याचे सॅलेड | Chanyache Salad

चण्याचे सॅलेड

पाककला

रूची पालट म्हणून काबुली चणे घालुन केलेले हे काहीसे वेगळ्या प्रकारचे सॅलेड अत्यंत रूचकर आणि चटपटीत लागते, अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यन्त सर्वांनाच नक्की आवडेल.

अधिक वाचा

गाजर द्राक्षे कोशिंबीर | Gajar Drakshe Koshimbir

गाजर द्राक्षे कोशिंबीर

पाककला

गाजर आणि द्राक्षे घालुन केलेली कोशिंबीर चविला अत्यंत चटकदार लागते, सोबत मेयोनेझ आणि खमंगपणा येण्यासाठी तिखट आणि मिरपूड असल्याने जेवणातली चव वाढते. दुपारच्या जेवणात आणि खास करून पाहूनचारासाठी ही कोशिंबीर एक वेळ नक्की करून पहावी.

अधिक वाचा

फलमाधूरी | Phalmadhuri

फलमाधूरी

पाककला

TEXT

अधिक वाचा

पेरूची कोशिंबीर | Peruchi Koshimbir

पेरूची कोशिंबीर

पाककला

TEXT

अधिक वाचा