पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 35

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

पालक भात | Palak Rice

पालक भात

पाककला

हलका - फुलका, तिखट मात्र पालकचा समावेश असल्याने तितकाच पौष्टिक असलेला ‘पालक भात’ हा भाताचा पदार्थ आपल्या जेवणातील रूचीपालट म्हणून नक्की करून पाहावा.

अधिक वाचा

नवरत्न पुलाव | Navaratna Pulao

नवरत्न पुलाव

पाककला

नऊ प्रकारचे वेगवेगळे जिन्नस घालून बनवलेला पुलाव म्हणजे ‘नवरत्न पुलाव’ जो तुम्ही सणासुदीला तसेच पाहुणचार करण्यासाठी बनवू शकता.

अधिक वाचा

व्हेज बिर्याणी | Veg Biryani

व्हेज बिर्याणी

पाककला

सायंकाळच्या जेवणासाठी हलका फुलका पदार्थ करण्याची इच्छा असल्यास ‘व्हेज बिर्याणी’ आपल्यासाठी एक उत्तम पर्याय असु शकतो, उकळलेल्या भाज्या असलेला भाताचा हा प्रकार चवीला अत्यंत सुंदर लागतो.

अधिक वाचा

काश्मीरी पुलाव | Kashmiri Pulao

काश्मीरी पुलाव

पाककला

अत्यंत पौष्टीक पदार्थांनी युक्त असलेला ‘काश्मीरी पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे, आपल्या घरातील बालगोपाळांसह मोठ्यांनादेखील हा काश्मीरी पुलाव नक्की आवडेल.

अधिक वाचा

हैद्राबादी भात | Hydrabadi Rice

हैद्राबादी भात

पाककला

काहीसा तेज(तिखट), चटपटीत आणि तितकाच खमंग चव असलेला ‘हैद्राबादी भात’ हा नव्या पद्धतीचा भाताचा प्रकार घरातील विशेष प्रसंगी करू शकता.

अधिक वाचा