MarathiMati.com - Android App on Google Play Store

पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 34

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

पालक पुलाव | Palak Pulao

पालक पुलाव

विभाग पाककला

हलका - फुलका तसेच खासकरुन रात्रीच्या जेवणात सुयोग्य असा हा पालक पुलाव सर्वांना आवडेल.

अधिक वाचा

टोमॅटो भात | Tomato Rice

टोमॅटो भात

विभाग पाककला

हलका - फुलका तसेच टोमॅटोची चव असलेला खासकरुन रात्रीच्या जेवणात सुयोग्य असा हा ‘टोमॅटो भात’ सर्वांना आवडेल.

अधिक वाचा

मसाले भात | Masale Bhaat

मसाले भात

विभाग पाककला

रात्रीच्या जेवणाला काय करावे? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो याप्रश्नाला उत्तर म्हणून ‘मसाले भात’ केला जाऊ शकतो आणि हा मसाले भात वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो.

अधिक वाचा

संत्र्याचा केशर भात | Keshar Rice With Oranges

संत्र्याचा केशर भात

विभाग पाककला

स्वादिष्ट, पौष्टिक आणि हलकाफुलका असा ‘संत्र्याचा केशर भात’ सण-उत्सवानिमित्त केला जाऊ शकतो, संत्र्याचा चटकदार स्वाद असल्याने बालगोपाळांना देखील हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे. सणा-उत्सवाला तर एकवेळ नक्की करून पाहावा असा हा भाताचा प्रकार आहे.

अधिक वाचा

भाजीभात | Bhaji Bhaat

भाजीभात

विभाग पाककला

भाताच्या विविध प्रकारांपैकी एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असा भाताचा प्रकार, काहीसा मसाले भातासारखा असणारा हा पदार्थ आहे. रात्रीच्या जेवणात हलके फुलके काही खायचे असल्यास ‘भाजीभात’ हा पदार्थ एकदा नक्की करून पहावा.

अधिक वाचा

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store