MarathiMati.com - Android App on Google Play Store

पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 31

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

अननसाचा हलवा | Pineapple Halwa

अननसाचा हलवा

विभाग पाककला

अननसाचे तुकडे, खवा आणि क्रीम घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे अननसाचा हलवा पुडींग म्हणून खाता येईल.

अधिक वाचा

डबल का मीठा हलवा | Double Ka Mitha Halwa

डबल का मीठा हलवा

विभाग पाककला

ब्रेड, खवा तसेच सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे डबल (डबलरोटी म्हणजे ब्रेड) का मीठा हलवा पुडींग म्हणूनही खाता येईल.

अधिक वाचा

फीरनी | Phirni

फीरनी

विभाग पाककला

तांदळाचा रवा बनवून त्यात दूध, साखर, सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे फीरनी ही सणासुदीला किंवा जेवणानंतर पुडींग म्हणून खाता येईल.

अधिक वाचा

बटाट्याचे पुडिंग | Batatyache Pudding

बटाट्याचे पुडिंग

विभाग पाककला

बटाटे, खवा, ओले खोबरे आणि केशर घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे बटाट्याचे पुडिंग उपवासालाही खाता येईल.

अधिक वाचा

केक पुडिंग | Cake Pudding

केक पुडिंग

विभाग पाककला

केक, दूध, टुटी फ्रुटी, सुका मेवा असे पदार्थ एकत्र करुन केलेला गोड पदार्थ म्हणजे केक पुडिंग हे डेझर्ड म्हणुन खाता येईल.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store