Download MarathiMati.com's New Android App from Google Play

पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 30

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

थंडाई | Thandai

थंडाई

पाककला

थंडाई हे एक असं थंडपेय आहे जे बदाम, वेलची, केशर, डांगराच्या बीया, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून बनविले जाते. हे पेय खासकरुन माहाशिवरात्री आणि होळीला पितात.

अधिक वाचा

अननस थंडाई | Pineapple Thandai

अननस थंडाई

पाककला

मॅंगनीझ, व्हिटामिन क (सी) गुणांनी युक्त अशी अननस थंडाई उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त असं थंडपेय आहे.

अधिक वाचा

लेमन स्क्वॅश | Lemon Squash

लेमन स्क्वॅश

पाककला

पचनसंस्था सुधारणारे व व्हिटामिन क (सी) असलेले लिंबाचे लेमन स्क्वॅश उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक असं थंडपेय आहे.

अधिक वाचा

गुलाबाचे सरबत | Rose Sarbat

गुलाबाचे सरबत

पाककला

‘क’ जीवनसत्वयुक्त ‘गुलाबाचे सरबत’ हे उष्णता आणि थकवा घालविणारे शरीरात थंडावा ठेवणारे उन्हाळ्यामध्ये याचा अवश्य उपयोग होईल.

अधिक वाचा

स्वीस रोल पुडिंग | Swiss Roll Pudding

स्वीस रोल पुडिंग

पाककला

लहान मुलांना आवडीचा आणि जेवणानंतरचा गोड पदार्थ स्वीस रोल पुडिंग जेवणाची शान वाढवेल.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play