पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 27

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

कोबीची वडी | Kobichi Vadi

कोबीची वडी

पाककला

कोबी, बेसन टाकून चटपटीत, खुसखुशीत अश्या वड्या मध्ल्या वेळेत किंवा जेवताना, डब्यात देता येतात.

अधिक वाचा

ब्रेडची भजी | Bread Pakora

ब्रेडची भजी

पाककला

बेसन, तिखट एकत्र करुन त्यात ब्रेड बुडवून तळलेली ब्रेडची भजी चटपटीत, कुरकुरीत मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येईल.

अधिक वाचा

कोथिंबीरीचे वडे | Kothimbir Vade

कोथिंबीरीचे वडे

पाककला

कोथिंबीर आणि डाळीचे पीठ एकत्र करुन तळलेले खमंग, खुसखुशीत कोथिंबीरीचे वडे मधल्या वेळेत किंवा जेवताना चटपटीत प्रकार म्हणून देता येतील.

अधिक वाचा

ब्रेडचे गुलाब जामून | Breadche Gulab Jamun

ब्रेडचे गुलाब जामून

पाककला

ब्रेड, दूध घालून तयार केलेले एक नविन प्रकारचे ब्रेडचे गुलाब जामून वेगळी चव म्हणून खाता येईल.

अधिक वाचा

दिलपसंद केळ्याचे वडे | Dilpasand Kelyache Vade

दिलपसंद केळ्याचे वडे

पाककला

केळ्यात असणारे जीवनसत्वं आणि अंडे मिळून तयार झालेले चटपटीत असे ‘दिलपसंद केळ्याचे वडे’ वेगळी पाककृती म्हणून सर्वांना आवडेल.

अधिक वाचा